Posts

Showing posts from September, 2025

"लहान मुलांचा आहार " व्याख्यान :- स्थळः-श्री गुरुमैया प्रभाकंवरजी शिशुविहार व प्राथमिक विद्या मंदिर, चिंचवड पुणे ।

Image
व्याख्यान देण्याची संधी जेव्हा येते तेव्हा ती नेहमीच माझ्यासाठी एक अभ्यासपुर्ण संशोधनात्मक तसेच सकारात्मक उर्जा असते।। तसे हे माझे 142 वे व्याख्यान  स्थळ:- श्री जैन विद्या प्रसारक मंडळ संचालित  श्री गुरुमैया प्रभाकंवरजी शिशुविहार  व प्राथमिक विद्या मंदिर, चिंचवड पुणे । मुख्याध्यापक:- श्री जयप्रकाश दहिफळे सर, विभाग प्रमुख:-  तसेच ज्यांच्यामुळे शाळेला भेट देण्याचा योग आला अशा सौ रेखा पितळीया मैडम यांचे भरपुर आभार।। सुत्रसंचालन:- सुंदर मांडणी व प्रस्तावना:- सौ अनुजा आगम मॅडम  तसेच सर्व सहकारी शिक्षक वृंद यांचे आभार  ।। मन प्रसन्न करणारी जागा  तसेच मोठे पटांगण तसेच शाळेच्या आवारात सुंदर बाग (नावासहीत) तसेच शाळे मागे शाळेची शेती तेथील शेवगा, अडुळसा ची झाडे तसेच सतत नविन उपक्रम    त्यातील एक उपक्रम ":- लहान मुलांचा आहार" यांवर माझे  व्याख्यान। जवळ जवळ 100 मुले फक्त 3 ते 4 थी  वर्ग व त्या ही पेक्षा जास्त  पटसंख्या । काही मुद्दे व्याखानातील:-    मुलांनी सकाळ पासुन ते रात्री पर्यत काय खावे  । कसा अभ्यास करावा। कधी खेळावे।...