Posts

Showing posts from October, 2026

मानसरोग (Anxiety) आणि आयुर्वेद: वाढत्या स्पर्धेत मानसिक समाधानाचा शोध /Mental Disorders (Anxiety) and Ayurveda: Searching for Mental Peace in an Increasingly Competitive World

Image
मानसरोग (Anxiety) आणि आयुर्वेद: वाढत्या स्पर्धेत मानसिक समाधानाचा शोध आजच्या वेगाने धावणाऱ्या आणि स्पर्धेच्या युगात जगभरात नवनवीन आजार पसरत चालले आहेत. पण या सगळ्यात सर्वात दुर्लक्षित राहिलेला आणि तरीही अत्यंत तीव्रतेने वाढणारा आजार म्हणजे मानसरोग (Psychiatric Disorders/Anxiety) उराशी मोठी स्वप्ने बाळगून जगताना आजचा माणूस स्वतःचे मानसिक समाधान विसरून गेला आहे. या धावपळीचा आणि तणावाचा (Stress) थेट परिणाम आपल्या शरीरावर होत आहे. शारीरिक आजार की मानसिक तणावाची लक्षणे? आज घराघरांत पोहोचलेले हृदयरोग (Heart Diseases), मधुमेह (Diabetes), आणि थॉयराइड (Thyroid Disorders)  यांसारखे विकार म्हणजे इतर काही नसून आपल्या तीव्र मानसिक तणावाचीच शारीरिक लक्षणे आहेत! मन अस्वस्थ असेल तर शरीर निरोगी राहूच शकत नाही.माणसे   हसायची विसरली व दुसर्यावर राग, ईर्षा, तेढ  जास्त करायला  लागली. छोट्या छोट्या गोष्टींवरुन वाद  व अत्यंत टोकाला न्यायला लागली आहेत , हे समजणे फार आवश्यक आहे की  तुमच्या हातात काहीच नाही आहे ना पैसा ना जीवन मग एवढा राग व तिरस्कार का? गोष्टी विसरा...