Children Diet and Ayurveda.
#लहान मुले व #आयुर्वेद
सध्या दिवाळीनंतर जशी जशी थंडी वाढत चालली आहे तस तसे सर्दी खोकला व ताप ह्यांचे रुग्न वाढत आहे त्यात विशेषत लहान मुलांन फार त्रास होतांना दिसतोय..
त्यात गावाकडील व कमी प्रदुषण भागातील मुलांमध्ये हे प्रमाण फार कमी आहे परंतु ठाणे ,पुणे,नाशिक ,पनवेल भागात हे प्रमाण वाढत आहे..कारण
खाडी क्षेत्र शेजारील भाग तसेच वाढते प्रदुषण तसेच
समुद्रसमाटी जवळील दमट वातावरण
व वाढते प्रदुषण कारणी भुत ठरत आहे
त्यात
👉सतत नाक गळणे
👉घसा लाल होणे
👉सतत खोकला
👉झोपतांना तोंडावाटे श्वास घेणे
👉नाक जाम होणे(Block)
सुरुवात ह्याने होते नंतर
तिसर्या दिवशी ताप येतो..
व हा ताप जास्त दिवस राहतो..
अशी लक्षणे दिसुन येत आहे
ह्यात औषधांपेक्षा
आहार फार महत्वाचा आहे..
मुले दररोज सकाळी उठल्यावर दुध घेतात तसेच त्यात Health drink च्या नावाखाली vita or इतर चोकलेट युक्त पावडर युक्त पेय सतत पिणे..
शेवयांच्या नावाखाली मॅगी खायला देणे तसेच
बिस्किटांचा अति सेवण
तसेच बेकरीयुक्त पदार्थ
तसेच काही ठिकाणी तर
राष्ट्रीय आहार म्हणजे #चहा व #चपाती हे व असे अनेक पदार्थ मुले आता खात आहेत वा मायबाप मुलांना देत आहेत तर हे पदार्थ कृपया देवु नका..
विशेषत चहा व चपाती (चहा/दुध व चपाती तील मीठ) हे विरुध्द आहार आहे तसेच दुध व मीठयुक्त भात हेही देवु नका.
तर माझ्या प्रिय पालकांनो,
मुलांना
सकाळी
ड्रायफ्रुटस (बदाम ,खजुर व अंजीर द्या)
सोबत फळ :- दाडीम किंवा केळ द्या.
किंवा हळद टाकुन दुध द्या.
(फळ व दुध किंवा अंडी वा दुध सोबत देवु नका)
पण जाम किंवा सोस (Tomato souse or ket chup) सोबत देवु नये..आणि अति गोड पदार्थ सोबत देवु नका.
किंवा अनेक पदार्थ आहेत : उदा.उपमा, मुगाचे धिरडे ,नाचणीची भाकर व खोबर्याची चटणी असे पदार्थ द्या...
परंतु आंबवुन बनवलेले पदार्थ जसे इडली डोसा हे पदार्थ जास्त देवु नका..हे पहा प्रदेश नुसार आहार बदलतो..तमिळनाडु ,केरला सारख्या प्रदेशात हे पदार्थ चालतील पण महाराष्ट्र सारख्या मध्य उष्ण कटीबध्द वा उत्तरेकडील भागात नाही चालत...
ह्या उलट उत्तरेकडे थंडीयुक्त भागात सकाळी सुरुवातच भाजी भाकर पराठा वा उकडलेले चने ह्या पासुन करतात..तर तेही त्या प्रदेशात योग्य आहे..
तसेच दुपारी जेवनात भाजी भाकर(ज्वारी किंवा सोयाबीन पिठाची) द्या.
उन्हाळ्यात बाजरी देवु नका.
तसेच शिळे अन्न देवु नका म्हणजे रात्रीची भाजी फ्रिज मध्ये ठेवुन वा रात्रीचा भात सकाळी फोडणीचा भात म्हणुन मुलांना वा मोठ्यांनीही खावु नये..त्याने अग्नीमांद्य होवुन गुडघे दुखणे व पोट साफ न होणे हे लक्षणे दिसतात..
संध्याकाळी पुन्हा 5 ते 6 दरम्यान फळ किंवा गाजर बीट ,मका किंवा लाह्या ,मुरमुरे द्या खायला.कच्या भाज्या टोमेटो,गाजर ,कोबी ,बीट खायला देत जा..फळांचा ज्युस देण्यापेक्षा फळे व भाज्या चावुन खायला द्या..
बघा.. मुले आजारी पडनारच नाही...
दररोज 1 तास खेळायला पाठवा व मोबाईल व इंटरनेट पासुन लांब ठेवा.
संध्याकाळी सुर्यास्त अगोदर वा लगेच पुन्हा भाजी भाकर डाळ भात ( गाईचे तुप टाकुन) देणे.(म्हणजे संध्याकाळी 7 ते 8 दरम्यान रात्रीचे जेवण द्या)
त्यामुळे अति प्रमाणात प्रिझरवेटीव युक्त पदार्थ,आंबवलेले पदार्थ,शिळे अन्न;डबाबंद पदार्थ बंद करा..मुलांना ॲलर्जी होण्यापासुन वाचवा..नाहीतर पाच वर्षाचे मुलांचे वजन 12 किलो दिसते..
योग्य आहार हेच लहान मुलांचे औषध..
वैद्य सचिन भोर एमडी.
Children and Ayurved
After diwali climate has changed in Maharashtra and especially in Thane ,Mumbai ,Pune and Nashik where cold is increasing along with climate has change drastically with humidity and dust ..
Its because of increase pollution ...
& children and old age people are affected by this climate most.
They having
@continues cold and running nose
# Redness throat
#diglutation problem
# children get difficulty in sleeping taking breath by mouth
# snoring
And after wards high grade fever..
As Ayurvedic Physician we treating children with ayurvedic medicine and along with proper diet..
But ayurvedic principal works on immunity and try to avoid recurrence..
But children are affected by this every two and three month.
Why this happening..?
Is because of improper diet or aahar.?
How should be the diet of children..?
Children should avoid preservative food like Maggi or suger added energy drink like vita and other.
Children should avoid milk and egg together or
Milk and fruit together like banana and milk or any fruit together..it become slow poison in body..
Children should avoid Wheet roti and milk or Rice and milk together (salt and milk should not give together)
Dont allow children to take
Peppi, cold drink or weffers etc.
Then what should we give?
Children dont listen to us?
Then proper diet should follow from parents and then children...
Morning with dryfruits
Like almonds , seedless dates or dry anjir
Along with Turmeric milk.(without suger) or fruits like elaichi banana or
Direct start with small meal or
Upma
Mug dal roti and coconut chatni
Or
Boil egg white part.
And then in afternoon
Give..
Roti and vegetable
And in evening
Fruits or Raw vegetable like
Tomatoes
Cabbage
Beetroot
Carrots
Sweet corns
Popcorn
Or
Fruits like
Pomegranate
Chikoo
Guva etc according tos season.
Physical activity for half to 1 hr daily should be given like playing in ground or cycling etc.
And evening
Diet should Dalkhichadi with cow ghee and roti and vegetable.
For children proper Diet is the Actual Medicine.
Take care your children from allergic disorders.
Thank you
Vd.Sachin M.Bhor MD.
Comments
Post a Comment